कुठल्याही बाबतीत 'पहिल्या' गोष्टीला आपल्याकडे खूप महत्वाचं मानलं जातं !! तीच गोष्ट माझ्या पॉडकास्टच्याही बाबतीत घडतीये.. मला, पालकत्व या विषयावर आधारीत असणारा माझा 'सेल्फलेस पेरेंटिंग' हा मराठीतून असणारा पॉडकास्ट सुरु केल्याला १ वर्ष पूर्ण झालं !!! आणि त्यातही २५ भाग म्हणजे एपिसोडस ची silver jubilee सुध्दा झाली !!! खरं तर या मध्ये मला साथ , पाठींबा आणि प्रोत्साहन दिलेल्या सगळ्यांचीच खूप महत्वाची भूमिका आहे आणि असणार आहे पण या सुंदर दिवसाची आठवण कायम राहावी म्हणून हा एक छोटासा प्रयत्न... माझा हा आजवरचा प्रवास, त्यातले काही milestones आणि माझ्या मित्रांनी या निमित्ताने मला दिलेल्या प्रतिक्रिया आणि शुभेच्छांची छोटीशी झलक खास तुमच्यासाठी !!! लोभ कायम असुद्या इथून पुढच्या वाटचालीसाठी- शिल्पा इनामदार यज्ञोपवित. Thanks a lot Nachiket Kshire Dhiraj Deshpande Mangesh Wagh Sameer Athalye for your wonderful words.. means really a lot !!! Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Step into an infinite world of stories
English
India
