पाऊस आणि रोमान्स हे समीकरण ठरलेलंच आहे. प्रचंड कोसळणारा पाऊस, समोर एक सुंदर स्त्री आणि त्याच्या जवळ असलेली एकच छत्री, असं काही असलं की रोमँटिक वाटणारच. मग अशाच एका पावसात निर्माण होते एक हसरी प्रेमकहाणी. ती कहाणी फसते की सफल होते, ते ऐकुया शब्दफुलें च्या ४६ व्या भागात. हा पॅाडकास्ट तुम्ही यूट्यूब, स्पॅाटीफाय, ॲपल पॅाडकास्ट, गाना, जिओ सावन, ॲमेझॅान म्यूझिक, गुगल पॅाडकास्ट यापैकी कोणत्याही ॲपवर मोफत ऐकू शकता. नक्की ऐका आणि सबस्क्राइब करा!
लेखन - दत्ता जोशी, निवेदन - सुजाता.
Music audionautics.com. Mixkit.com ******** साहीत्य पाठवण्यासाठी संपर्क Email ID- shabdaphule@gmail.com. Facebook:https://www.facebook.com/Shabdaphule-शब्दफुलें-105334098166426/
Instagram: https://instagram.com/shabdaphule?igshid=zf9ks9e1tdru @shabdaphule *****
Step into an infinite world of stories
English
India