समोरच्या वर इम्प्रेशन मारण्यासाठी थापा मारणं हि अगदी साहजिक गोष्ट आहे. त्यात आपल्या मेहुणीवर प्रभाव टाकण्यासाठी थापा मारणाऱ्या जिजाजींसाठी तर सगळे गुन्हे माफ! अशा थापा मारणं एका नुकतेच लग्न ठरलेल्या नवरदेवाच्या कसं अंगाशी आले, ऐकुया फर्मास लिखाण केलेली धमाल आणि कमाल विनोदी कथा, शब्दफुले च्या 57व्या भागात.
Mi, Govinda Aani Majhe Lagna मी, गोविंदा आणि माझं लग्न - Ep.57 - Shabdaphule शब्दफुलें - Writer - Datta Joshi, Voice - Sujata S.
आम्हाला साहित्य पाठवण्यासाठी सम्पर्क -Email :- shabdaphule@gmail.com
*******
Shabdaphule YouTube https://youtube.com/channel/UC3ps-4iWCrJFYWQdGaQH0hQ
Insta link:- https://www.instagram.com/invites/contact/?i=1rdzuo05d1g2l&utm_content=i0romv6
********
Facebook:-https://www.facebook.com/Shabdaphule-शब्दफुलें-105334098166426/
Music :- audionautics.com. Mixkit.com
*******
Step into an infinite world of stories
English
India