The Punekar PodcastIdeabrew Studios
एक जीवघेणा अपघात...त्यानंतर सहा महिन्यांच्या उपचारांच्या काळात ६२ कोटींच्या उलाढालीला बसलेले आर्थिक धक्के...पाठोपाठ आलेल्या कोरोना आणि त्यादरम्यान गुंतवणूकदारांनी काढून घेतलेले अंग...`एनपीए`मध्ये गेलेले अकाउंट आणि खुंटलेले सगळे मार्ग...त्यातून दोन वेळा केलेला आत्महत्येचा प्रयत्न आणि तोही अयशस्वी झाल्यानंतर आता `इतरांना जगवण्यासाठी जगायचे` या निर्धाराने मालकाच्या खुर्चीत साक्षात महालक्षीची प्रतिष्ठापना करुन स्वतःला कामाला वाहून घेणे आणि बाजारात महालक्ष्मी फूड प्रॉडक्टस् ची पूर्वीची पत निर्माण करणे...योगेश माधव सरपोतदार यांची ही वाटचाल रोमहर्षक आहे.
Step into an infinite world of stories
English
India