FC PopCornFilm Companion
‘टॅबू’ विषयाला स्पर्श करताना... ‘एरॉटिका’ तसा संवेदनशील विषय... आणि त्याबद्दल ३ स्त्रिया बोलत असतील तर? सायली , सई तांबे उर्मिला यांनी गप्पा मारल्या आहेत ‘एरॉटिका’... त्याचे प्रकार... त्याची साहित्यातील गरज आणि त्याबद्दल ‘स्त्रियांचा दृष्टीकोन... आणि त्या लिहितानाची प्राक्रिया... सोबत इतरही विषय त्या बोलता बोलता स्पर्श करून जातात... काय आहे, हे तुम्हीच जाणून घ्या... हा पॉडकास्ट नक्की ऐका, आणि तुमच्या या ‘टॅबू’ विषयाबद्दल या पॉडकास्टनंतरची भूमिका आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. तर तुमची मनमोकळी मतेही कळवा. ‘Desperate Husband’ ऐकण्यासाठी येथे क्लिक (https://bit.ly/2YwE8T5) करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.
Step into an infinite world of stories
English
India