Listen and read

Step into an infinite world of stories

  • Read and listen as much as you want
  • Over 1 million titles
  • Exclusive titles + Storytel Originals
  • 7 days free trial, then €9.99/month
  • Easy to cancel anytime
Subscribe Now
Details page - Device banner - 894x1036

व्हॉयर - एक कामुक लघुकथा

27 Ratings

3.4

Series

1 of 16

Duration
37min
Language
Marathi
Format
Category

Erotica

"या हॉटेलमध्ये एक अशी जगावेगळी गोष्ट आहे जी माझ्या माहितीत तरी इतर कोणत्याही हॉटेलात नाहीय आणि ती इथल्या सर्वात श्रीमंत आश्रयदात्यांसाठीच राखीव आहे. तिला ‘प्लेरूम’ असे म्हणतात. ही ती जागा आहे जिथे तुम्ही पैसे मोजून संभोग करत असलेल्या जोडप्याला पाहण्याचा आनंद लुटू शकता. हॉटेलमधील पाहुणेसुद्धा तिथे एकमेकांबरोबर संभोग करू शकतात. यातील एक रोमांचक आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग हा की, विरूद्ध भिंतीमध्ये देखील दोन डोळे एका खोबणीतून पाहत असतात. शृंगार क्रिडा संपली की ही खोबण लगेच बंद होते.""

स्विडिश फिल्म निर्माता एरिका लस्ट यांच्या सहयोगाने ही लघुकथा प्रकाशित केली आहे. जबरदस्त कथा आणि शृंगारिक कथांचा मेळ साधून, उत्कटता, सलगी, अभिलाषा आणि प्रेमाबाबत कथांद्वारे मानवी स्वभाव आणि वैविध्य रेखाटण्याचा त्यांचा हेतू आहे."

सेसिली रोजडाल या एक डॅनिश लेखिका आणि कलाकार आहेत. त्यांचे कला शिक्षण द फनन आर्ट ऍकॅडमी, या डॅनिश कला अकादमीमध्ये आणि पटकथा लेखनाचे शिक्षण दक्षिण डेनमार्क विद्यापिठामध्ये झाले आहे. सेसिली रोजडाल यांना एक कलाकार म्हणून आणि एक लेखिका म्हणूनही त्यांच्या कामासाठी असंख्य पुरस्कार मिळाले आहेत.

© 2020 Lust (Audiobook): 9788726218206
© 2019 Lust (Ebook): 9788726213263

Translators: Lust

Release date

Audiobook: January 20, 2020
Ebook: September 30, 2019

Others also enjoyed ...

This is why you’ll love Storytel

  • Listen and read without limits

  • 800 000+ stories in 40 languages

  • Kids Mode (child-safe environment)

  • Cancel anytime

Unlimited stories, anytime

Unlimited

Listen and read as much as you want

9.99 € /month
  • 1 account

  • Unlimited Access

  • Offline Mode

  • Kids Mode

  • Cancel anytime

Try now