Step into an infinite world of stories
4.2
Biographies
संघर्ष कोणाला चुकलाय ? जीवन स्वीकारून प्रवाहासोबत गेल्यास संघर्ष कमी होतो पण साथीदार हवा. हे ऑडिओ बुक म्हणजे एका जोडप्याचा जीवन संघर्ष आहे आणि त्या संघर्षातून फुललेले सहजीवन आहे. होय ६३ वर्षांचे सहजीवन ! सहजीवन का ? तर या मध्ये आपल्यातील प्रवृतींचा विकास करीत , नवीन गोष्टींचा स्वीकार करीत , जीवन समृद्ध करायचा ध्यास आहे. हे पुस्तक आपल्याला आत्मवृत्ताच्या पलीकडे घेऊन जाणारं आहे. जोडीदारा सोबत चा अतिशय तरल आणि उत्कट असा प्रवास प्रत्येकाने अनुभवावा असाच आहे.
© 2022 Zankar (Audiobook): 9789393051943
Release date
Audiobook: April 11, 2022
Listen and read without limits
800 000+ stories in 40 languages
Kids Mode (child-safe environment)
Cancel anytime
Listen and read as much as you want
1 account
Unlimited Access
Offline Mode
Kids Mode
Cancel anytime
English
International