4.7
7 of 13
Non-fiction
जर्मनी सारख्या देशात जॉब करत असताना भारताच्या औद्योगिक सुधारणांमध्ये आपल्यालाही थोडेफार योगदान देता यावे या उद्देशाने जर्मनी सोडून पुण्यात १०-१२ लोकांना सोबत घेऊन सुरु केलेली कंपनी आज जवळपास ५०० ते ७०० लोकांपर्यंत पोहोचली. हा प्रवास म्हणजे भरत गीते यांची प्रेरणादायी कहाणी. बीडपासून सुरु झालेला प्रवास आपण ऐकू शकतात दिवाळी पारंबी विशेषांकात. भरत गीते यांच्याशी संवाद साधला आहे वैष्णवी राऊत यांनी.
Release date
Audiobook: October 30, 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 3 ratings
Download the app to join the conversation and add reviews.
English
International