Romance
प्रेम जुळायला स्वभाव जुळावे लागतात असं म्हणतात, पण जर नेमके स्वभावातले 'दोष' जुळले तर? दोन टोकाची माणसं - दोघेही तितकेच रागीट आणि दोघेही तितकेच फटकळ! नको तिथे स्पष्ट बोलण्याची दोघांमध्ये कळ. आता ही दोन वादळं एकाच नाटकात नायक-नायिका म्हणून काम करत असतील तर? नाटकाचा प्रयोग रंगेल की तालमीतच ठिणग्या उडतील? या अहंकाराच्या लढाईत त्या बिचाऱ्या दिग्दर्शकाचा काय खेळ होईल? आणि 'accidental date' म्हणजे काय? हे सगळं जाणून घेण्यासाठी ऐका सुजित आणि श्वेताची Accidental Date!
© 2026 Storyside IN (Audiobook): 9789369316380
Release date
Audiobook: May 22, 2026
Listen and read without limits
800 000+ stories in 40 languages
Kids Mode (child-safe environment)
Cancel anytime
Listen and read as much as you want
9.99 € /month
Offline Mode
Kids Mode
Cancel anytime