Listen and read

Step into an infinite world of stories

  • Read and listen as much as you want
  • Over 1 million titles
  • Exclusive titles + Storytel Originals
  • 7 days free trial, then €9.99/month
  • Easy to cancel anytime
Subscribe Now
Details page - Device banner - 894x1036

Ajacha Diwas Maza

9 Ratings

4.1

Duration
5H 18min
Language
Marathi
Format
Category

Self-help & Personal development

स्वतःचा आशावाद आज तुह्मी चेतवलात का? संपूर्ण आशावादाने भरलेल्या दिवसा मध्ये एक वेगळंच सामर्थ्य , चैतन्य असतं. जेव्हा तुम्ही स्वतःचा आशावाद चेतवता तेव्हा जगानं तुह्माला चांगलं, वाईट, घाण काहीही म्हटलं तरी तुम्ही हरायचं नाही , सोडून द्यायचं नाही , या प्रेरणेने काम करत राहता .आशावादामधूनच विश्वास जन्माला येतो , समज वाढते आणि जरी तुमच्या हातून एखादी चूक झाली किंवा अपयश आलं , तरी त्यातून तुह्मी लवकर सावरता ,त्यातून तुमचा केवळ यशाकडचा प्रवास सुरु होतो असं नाही , तर अष्टपैलू व्यक्तिमत्वाची वाटचाल सुरु होते . सकारात्मक दृष्टीकोन मनाशी बाळगत ज्यानं जीवनात पुन्हा नव्याने उभारी घेतली अशा व्यक्तीनं अगदी मनापासून लिहलेलं व्यवहारिक , तरीही संवेदनक्षम आणि प्रामाणिक असं हे पुस्तक आहे . हे पुस्तक तुमची वाटचाल सुखद करेल, तसंच तुमच्या मनात नवीन जोशही आणेल . चला तर मग केवळ आजचाच नाही तर दररोजचा दिवस स्वतःचा लाडका दिवस करण्याच्या प्रवासाची सुरुवात करू यात !

© 2022 Zankar (Audiobook): 9789393051066

Translators: Sayali Godse

Release date

Audiobook: April 22, 2022

This is why you’ll love Storytel

  • Listen and read without limits

  • 800 000+ stories in 40 languages

  • Kids Mode (child-safe environment)

  • Cancel anytime

Unlimited stories, anytime

Unlimited

Listen and read as much as you want

9.99 € /month
  • 1 account

  • Unlimited Access

  • Offline Mode

  • Kids Mode

  • Cancel anytime

Try now