मिहीर सारिकाला असं काहीतरी सांगतो ज्यामुळे तिचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलतो. आरोह मानसीकडे जेवायला जातो. तिच्या संशयास्पद नजरांना त्याला सामोरं जावं लागतं. तिच्या आईवडिलांसोबत गप्पा झाल्यावर, तिच्याकडून येणाऱ्या अनेक प्रश्नांना तो उत्तरं देतो. त्या दोघांचं नातं एका धक्कादायक वळणावर येऊन थांबतं.
Release date
Audiobook: October 29, 2021
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 316 ratings
Heartwarming
Romantic
Cozy
Download the app to join the conversation and add reviews.
English
International