4.5
124 of 365
Religion & Spirituality
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... बाह्य विषयांना दूर करून, दृष्टी दोन भुवयांच्या मध्ये राखून आणि नासिकेतून वाहणारे प्राण आणि अपान सम करून, इंद्रियं, मन आणि बुद्धी यांचं ज्यानं संयमन केलं आणि ज्याला इच्छा, भय आणि क्रोध उरला नाही, तो मोक्षपरायण मुनी सदासर्वदा मुक्तच असतो.
Release date
Audiobook: May 4, 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 77 ratings
Inspiring
Informative
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
English
International