दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक. राजेंद्र खेर यांच्या आवाजात... जगापासून अलिप्त राहणं, हवं ते नकोसं करणं म्हणजे ज्ञाननिष्ठा. वासनारहित कर्माचा कर्मनिष्ठेत अंतर्भाव होतो. नोकरी, धंदा, स्वयंपाकपाणी इत्यादी विहित
सांसारिक कर्मं करता करता कर्माची वासना टाकून द्यायचा अभ्यास करणं म्हणजे कर्मनिष्ठा.
Release date
Audiobook: February 21, 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 145 ratings
Inspiring
Informative
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
English
International