Listen and read

Step into an infinite world of stories

  • Read and listen as much as you want
  • Over 1 million titles
  • Exclusive titles + Storytel Originals
  • 7 days free trial, then €9.99/month
  • Easy to cancel anytime
Subscribe Now
Details page - Device banner - 894x1036

JANMOJANMINCHE BODHA AANI MEMORY HEALING (MARATHI EDITION) - HEAL YOUR MEMORIES, HEAL YOUR LIFE

1 Ratings

5

Duration
6H 30min
Language
Marathi
Format
Category

Religion & Spirituality

स्मृतींच्या उपचाराने जीवनाचा उपचार

मनुष्य खरंतर आपले बोध शिकण्यासाठी, निसर्गाचा विकास-तेजविकासाचा प्रवास पुढे नेण्यासाठी पृथ्वीवर आला आहे. पण चारही दिशांकडून येणार्‍या नकारात्मक तरंगांनी त्याला जडत्व येतं. त्याच्या स्मृतींमध्ये दबलेल्या जखमी आठवणी त्याला अस्वस्थ, बेचैन करतात. परिणामी तो त्याचं जीवन सार्थक बनवू शकत नाही.

या बाह्य कारणांमुळे निर्माण होणारी नकारात्मकता आपण थांबवू शकतो का? नाही ना! मग आपण असं काय करायला हवं, ज्यामुळे आपल्याला जीवन ओझं न वाटता, बाधा असल्या तरी हलकं-फुलकं राहून आनंदाने उड्डाण भरता येईल… इतरांमध्ये मंगल इच्छा जागृत करून, जीवनाचं सार्थक करता येईल! यावर उपाय आहे – कटू स्मृतींवर उपचार करून जीवनाचा उपचार… पण कसं? हे पुस्तक म्हणजे त्याचं उत्तर आहे!

यामध्ये तुम्हाला निसर्गाची प्रेममय कार्ययंत्रणा समजेल. शिवाय निसर्गाच्या कृतीयोजनेची सखोल रहस्यं तुमच्यासमोर उलगडतील. ती जाणून घेतल्यानंतर तुम्ही जीवनात जे काही करायला आला आहात, तेच कराल. पुस्तकातील मुख्य मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत –

* शरीरावर, मनावर ओझं लादण्याची चार मुख्य कारणं

* कार्मिक बंधनं मिटवण्याच्या प्रभावशाली पद्धती

* आयुष्यातील कटू अनुभवांचा आपल्यावर होणारा परिणाम आणि ते नष्ट करण्याचं महत्त्व

* जखमी स्मृतींना बरे करण्याचे उपाय- सार्थक सबक

* सार्थक सबक शिकण्यासाठी निसर्गाद्वारे केलेली विशेष व्यवस्था- लोक, घटना, परिस्थिती…

* चला तर, पुस्तक उघडून जखमी स्मृतींच्या उपचाराने जीवनाचा उपचार नियम जाणू या, आपले सार्थक बोध शिकू या!

© 2007 WOW Publishings Pvt Ltd (Audiobook): 9789390607549

Release date

Audiobook: January 1, 2007

Others also enjoyed ...

  1. Acupuncture Ek Prabhavi Upchar Padhati Sumita Sarang Satarkar
  2. स्वतःच्या मनात डोकावताना Dr. Anand Nadkarni
  3. Shakha Mulyankan H V Seshadri
  4. 'Nal se Jal' 2024 Sathi Bhajapcha Masterplan? Pratik Kosake
  5. Maze Don Ganitvede Mitra Balmohan Limaye
  6. MADHUR NATYNANKADE VATCHAL (MARATHI EDITION) – EXPLORING NEW HORIZONS IN RELATIONSHIPS Sirshree
  7. Sanskruti Samjhe Aur Apnaye, Marathi (संस्कृती जाणून ध्या आणि आपलीशी करा) Ruchira Modak
  8. Paryavaran Vichar Chandrakant Shahasane
  9. Hindu Kaladrushti हिंदू कला-दृष्टी: Sanskarbharti Kashasathi संस्कारभारती कशासाठी Anand Hardikar
  10. Podcast with Nagraj Manjule Dr. Anand Nadkarni
  11. Rashtriya Aandolane Aani Sangh Sankalan
  12. Vivekananda kendra - Multatva v prerna Dr. Sau. Amruta Marathe
  13. Tantrandnya Genius Alexander Graham Bell Achyut Godbole
  14. Rashtriya Punarutthan, Swami Vivekanandanche Swapna Ani Sanghkarya राष्ट्रीय पुनरुत्थान, स्वामी विवेकानंदांचे स्वप्न आणि संघकार्य Pramod Dorle
  15. गंगेचे अवतरण (Ganga Ka Awataran, Marathi): सद्‌गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजींद्वारे पाचव्या ४५ दिवसीय गहन ध्यान अनुष्ठानादरम्यान (१६ जानेवारी ते ०२ मार्च २०११) साधकांसाठी लिहिले गेलेले संदेश Shivkrupanand Swami
  16. Genius Albert Einstein Achyut Godbole
  17. Rashtriya Swayamsevak Sangha राष्ट्रीय स्वयंसेवक संघ: Bhartachya Ujjwal Bhavishyachya Dishene भारताच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने Sunil Ambekar
  18. Yuva Shakti Aur Chitta, Marathi (युवा शक्ती आणि चित्त): सद्‌गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजींद्वारे युवावर्षादरम्यान साधकांसाठी लिहिलेल्या संदेशांचे संकलन Shivkrupanand Swami
  19. Vikasacha Kalpavriksha Kishor Kulkarni
  20. Ek Tari Ovi Parva 1 Krushna Jadhav
  21. Jag Badalnare Granth - Manogat Deepa Deshmukh
  22. Sucheta Panchnadikar - Daughter of Narmada Maiyya Ramdas Mahajan
  23. E01 Purogami Chalvaliche Bhavishya Kay? Santosh Deshpande
  24. Sanwad Abhasi Jagashi Atul Kahate
  25. Samanyanchya Asadharan Kartutwachya Katha Part 2 सामान्यांच्या असाधारण कतृत्वाच्या कथा भाग २ Dr. Sharad Kunte
  26. कथा त्यांच्या वक्तृत्वाची प्रा. मिलिंद जोशी
  27. Dr. Hedgewar Aani Samarastechi Vicharsutre डॉ. हेडगेवार आणि समरसतेची विचार सूत्रे Ramesh Patange
  28. Samrastecha Punyapravah Ravindra Gole
  29. जनमन शिल्पी Janamana Shilpi Smt. Padma Bhide
  30. Tantradnya Genius Zuckerberg and Facebook Achyut Godbole
  31. Genius Marie Curie Deepa Deshmukh Achyut Godbole
  32. Screen Time with Mukta - Dark web Mukta Chaitanya
  33. Kushal Samajsanghatak Dr. Hedgewar कुशल समाजसंघटक डॉ. हेडगेवार Dr. Anuja Kulkarni
  34. Apale Babasaheb आपले बाबासाहेब Dattopant Thengadi
  35. Bharatiya Genius Meghanad Saha Achyut Godbole

This is why you’ll love Storytel

  • Listen and read without limits

  • 800 000+ stories in 40 languages

  • Kids Mode (child-safe environment)

  • Cancel anytime

Unlimited stories, anytime

Unlimited

Listen and read as much as you want

9.99 € /month
  • 1 account

  • Unlimited Access

  • Offline Mode

  • Kids Mode

  • Cancel anytime

Try now