Step into an infinite world of stories
4.5
Biographies
"कालिदास" हे भारतीय इतिहासातील एक हृदयपान . काव्य,नाट्य,शृंगार आदी रसांनी बहरलेल्या वाङ्मयीन कलाकृती ह्या कालिदासाच्या जीवन वर्षाचे वैभव आहे. त्यामुळे कालिदास नेहमीच सर्वांच्या आकर्षणाचा विषय बनून राहिला. त्याच्या नाट्य कलाकृती आजही मनाला भुरळ पाडतात . कालिदासाचा मेघदूत आजही तरुण-तरुणींना स्वप्नमय दुनियेत घेऊन जातो. असा कालिदास अभ्यासने सोपे नाही. डॉ. मंगला मिरासदारांनी त्यांच्या खास शैलीत कालिदास आपल्या सगळ्या पर्यंत प्रस्तुत केला आहे आणि या कथेला आवाज दिला आहे -संदीप खरे यांनी .
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789354837814
Release date
Audiobook: July 11, 2021
Listen and read without limits
800 000+ stories in 40 languages
Kids Mode (child-safe environment)
Cancel anytime
Listen and read as much as you want
1 account
Unlimited Access
Offline Mode
Kids Mode
Cancel anytime
English
International