Listen and read

Step into an infinite world of stories

  • Read and listen as much as you want
  • Over 1 million titles
  • Exclusive titles + Storytel Originals
  • 7 days free trial, then €9.99/month
  • Easy to cancel anytime
Try for free
Details page - Device banner - 894x1036
Cover for Messages from Gurutattva, Marathi (गुरुतत्त्वाचे संदेश): सद्‌गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजींद्वारे पंधरावे ४५ दिवसीय गहन ध्यान अनुष्ठान - २०२१ (२५ जानेवारी ते ११ मार्च २०२१) या दरम्यान साधकांसाठी लिहिले गेलेले संदेश

Messages from Gurutattva, Marathi (गुरुतत्त्वाचे संदेश): सद्‌गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजींद्वारे पंधरावे ४५ दिवसीय गहन ध्यान अनुष्ठान - २०२१ (२५ जानेवारी ते ११ मार्च २०२१) या दरम्यान साधकांसाठी लिहिले गेलेले संदेश

Duration
4H 9min
Language
Marathi
Format
Category

Religion & Spirituality

मनुष्यजीवनातील सर्वात मोठे समाधान असते परमात्म्याला प्राप्त करणे. परमात्मा ही अशी विश्वचेतनाशक्ती आहे जी कालही विद्यमान होती, आजही आहे आणि उद्याही असणार आहे! परमात्माप्राप्तीचा एक खात्रीलायक मार्ग आहे, गुरुतत्त्वाशी जोडले जाणे आणि गुरुतत्त्वाशी जोडून घेण्याचा सोपा मार्ग आहे, वर्तमानकाळातील अशा माध्यमाची प्रार्थना करणे, ज्याच्या शरीराच्या माध्यमातून गुरुतत्त्व निरंतर प्रवाहित होत असते.

दिनांक २५ जानेवारी ते ११ मार्च २०२१च्यादरम्यान परमपूज्य शिवकृपानंद स्वामीजींद्वारे पंधरावे गहन ध्यान अनुष्ठान संपन्न झाले. मागील वर्षात उद्‌भवलेल्या परिस्थितींनी आपल्याला सूक्ष्म चैतन्यशक्तीशी जोडले जाऊन अंतर्मुख होण्यास शिकवले आणि ह्याचाच सराव करत गुरुतत्त्वाशी जोडले जाण्याचा हे गहन ध्यान अनुष्ठान एक उत्तम संधी होती.

‘गुरुतत्त्वाचे संदेश’, ही पुस्तिका पूज्य स्वामीजींद्वारे ह्या अनुष्ठानादरम्यान दिल्या गेलेल्या संदेशांचे संकलन आहे ज्यामध्ये त्यांनी प्रत्येक साधकाचे व्यक्तिगत मार्गदर्शन करून त्यांचे आध्यात्मिक मार्गावर दिशानिर्देशन केले आहे. ह्या संदेशांद्वारे पूज्य स्वामीजींनी न केवळ गुरुतत्त्वाबद्दल ज्ञान दिले आहे, परंतु गुरुतत्त्वाशी एकरूप होऊन मोक्षाची स्थिती कशाप्रकारे प्राप्त केली जाऊ शकते हेही विस्तृतपणे समजावले आहे.

वाचकदेखील, ह्या पुस्तिकेमध्ये दिल्या गेलेल्या संदेशांचा लाभ घेऊन आपला जन्म घेण्याचा उद्देश प्राप्त करण्याच्या मार्गावर अग्रेसर व्हावेत, हीच शुद्ध प्रार्थना आहे.

© 2021 Babaswami Printing & Multimedia Pvt Ltd (Audiobook): 9781664942608

Release date

Audiobook: March 19, 2021

Others also enjoyed ...

  1. Sanskruti Samjhe Aur Apnaye, Marathi (संस्कृती जाणून ध्या आणि आपलीशी करा)
    Sanskruti Samjhe Aur Apnaye, Marathi (संस्कृती जाणून ध्या आणि आपलीशी करा) Ruchira Modak
  2. The Complete Yoga, Marathi (समग्र योग): योगाच्या समग्र स्वरूपाचा परिचय करून देणारी लेखमाला
    The Complete Yoga, Marathi (समग्र योग): योगाच्या समग्र स्वरूपाचा परिचय करून देणारी लेखमाला Shivkrupanandji Swami
  3. Yuva Shakti Aur Chitta, Marathi (युवा शक्ती आणि चित्त): सद्‌गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजींद्वारे युवावर्षादरम्यान  साधकांसाठी लिहिलेल्या संदेशांचे संकलन
    Yuva Shakti Aur Chitta, Marathi (युवा शक्ती आणि चित्त): सद्‌गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजींद्वारे युवावर्षादरम्यान साधकांसाठी लिहिलेल्या संदेशांचे संकलन Shivkrupanand Swami
  4. स्वतःच्या मनात डोकावताना
    स्वतःच्या मनात डोकावताना Dr. Anand Nadkarni
  5. Santanche Samrasata Sutra
    Santanche Samrasata Sutra Deepak Jevane
  6. Maternal Energy, Marathi ( मातृशक्ती ): सद्‌गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजींद्वारे तृतीय ४५ दिवसीय गहन ध्यान अनुष्ठान-  ०९ जानेवारी, २००९ ते २२ फेब्रुवारी, २००९  च्या दरम्यान लिहिले गेलेले संदेश
    Maternal Energy, Marathi ( मातृशक्ती ): सद्‌गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजींद्वारे तृतीय ४५ दिवसीय गहन ध्यान अनुष्ठान- ०९ जानेवारी, २००९ ते २२ फेब्रुवारी, २००९ च्या दरम्यान लिहिले गेलेले संदेश Shivkrupanand Swami
  7. Navyug Ki Aur (Marathi), नवयुगाकडे: सद्‌गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजींच्या द्वारे चौदाव्या ४५ दिवसीय गहन ध्यान अनुष्ठान- २०२० ( ७ जानेवारी २०२० ते २१ फेब्रुवारी २०२० ) या दरम्यान साधकांसाठी लिहिले गेलेले संदेश
    Navyug Ki Aur (Marathi), नवयुगाकडे: सद्‌गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजींच्या द्वारे चौदाव्या ४५ दिवसीय गहन ध्यान अनुष्ठान- २०२० ( ७ जानेवारी २०२० ते २१ फेब्रुवारी २०२० ) या दरम्यान साधकांसाठी लिहिले गेलेले संदेश Shivkrupanandji Swami
  8. Seva Dharma Mahan
    Seva Dharma Mahan Ramraj Shekhar
  9. Sanjivani Mantra Ani DNA
    Sanjivani Mantra Ani DNA Vivek Ratnaparkhi
  10. Ek Tari Ovi Parva 1
    Ek Tari Ovi Parva 1 Krushna Jadhav
  11. Vivekanandanchya Vichar Prakashat Savarkar
    Vivekanandanchya Vichar Prakashat Savarkar Manoj Shankar Naik
  12. Mrutyucha Mahasatya Ani Pruthvi Lakshya (Marathi edition)
    Mrutyucha Mahasatya Ani Pruthvi Lakshya (Marathi edition) Sirshree
  13. Band Shwas Mokala Shwas
    Band Shwas Mokala Shwas Dr. Anand Nadkarni
  14. 'Nal se Jal' 2024 Sathi Bhajapcha Masterplan?
    'Nal se Jal' 2024 Sathi Bhajapcha Masterplan? Pratik Kosake
  15. MADHUR NATYNANKADE VATCHAL (MARATHI EDITION) – EXPLORING NEW HORIZONS IN RELATIONSHIPS
    MADHUR NATYNANKADE VATCHAL (MARATHI EDITION) – EXPLORING NEW HORIZONS IN RELATIONSHIPS Sirshree
  16. Prarthana Samuhik Prernecha Hunkar
    Prarthana Samuhik Prernecha Hunkar Sharad Hebbalkar
  17. Pahu Anande
    Pahu Anande Dr. Tejaswini Walimbe
  18. GI Manankan
    GI Manankan Adv. Prof. Ganesh Hingmire
  19. SAYANKALACHI SAMWADMALA EP 1
    SAYANKALACHI SAMWADMALA EP 1 Dr. Anand Nadkarni
  20. Pawanputra Hanuman
    Pawanputra Hanuman Mohan Joshi
  21. Gautamrishi
    Gautamrishi Shubhada Athavale-Pathak
  22. Saguna Nirguna
    Saguna Nirguna Pratibha Auti Pandit
  23. Jag Badalnare Granth - Manogat
    Jag Badalnare Granth - Manogat Deepa Deshmukh
  24. Janmajat
    Janmajat Sharad Ponkshe
  25. KrupaMurti Narsinhasaraswati
    KrupaMurti Narsinhasaraswati Yati Shri Krushnanand
  26. Suryopasana
    Suryopasana Nikhil Kulkarni
  27. Sant Basaveshwar
    Sant Basaveshwar Anuja Kulkarni
  28. Panchlatika
    Panchlatika Shubhada Mulay
  29. Mahavira Bhagwan
    Mahavira Bhagwan Anuja Kulkarni
  30. Athavles Paramparik Chavicha Udyog
    Athavles Paramparik Chavicha Udyog Vrushali Joglekar

This is why you’ll love Storytel

  • Listen and read without limits

  • 800 000+ stories in 40 languages

  • Kids Mode (child-safe environment)

  • Cancel anytime

Unlimited stories, anytime

Unlimited

Listen and read as much as you want

9.99 € /month
7 days for free
  • 1 account

  • Unlimited Access

  • Offline Mode

  • Kids Mode

  • Cancel anytime

Try now