4.5
13 of 15
Crime & Suspense
पुन्हा एकदा ’एसआरएच... कोण आहे हा ’एसआरएच? अभिमन्यूचा संशय तर खरा नाहीये ना? अभिमन्यू मुख्यमंत्र्यांना भेटला. त्याच्या मनात जे आहे ते मुख्यमंत्री पवार साहेबांनी ओळखलंही. मग आता मुख्यमंत्री पवार आणि अभिमन्यू मिळून गृहमंत्री गटलेवार ह्यंना अडवलतील का? की मुख्यमंत्री पवार ह्यांचा यामध्ये वेगळाच काहीतरी डाव आहे? काही राजकीय खलबतं केली जात नाहीयेत ना? आणि गटलेवरांना अडकवता अडकवता अभिमन्यू स्वतःच या पॉलिटिकल गेममध्ये चेकमेट होईल? यावेळी राजीन नागनाथन त्याच्या मदतीला धावून येईल का?
Release date
Audiobook: June 15, 2022
Ebook: June 15, 2022
Listen and read without limits
800 000+ stories in 40 languages
Kids Mode (child-safe environment)
Cancel anytime
Listen and read as much as you want
9.99 € /month
Offline Mode
Kids Mode
Cancel anytime