Listen and read

Step into an infinite world of stories

  • Read and listen as much as you want
  • Over 1 million titles
  • Exclusive titles + Storytel Originals
  • 7 days free trial, then €9.99/month
  • Easy to cancel anytime
Subscribe Now
Cover for Samantar
862 Ratings

4.6

Duration
5H 33min
Language
Marathi
Format
Category

Fiction

कुमार महाजन चारचौघांसारखा तिशीतला तरुण. छोटासा संसार असलेला. पण त्याची आर्थिक ओढाताण होतेय. कुटुंबाचा खर्च वाढतोय पण पैसे पुरत नाहीत. बायकोच्या माफक अपेक्षा पूर्ण करता येत नाहीयेत, लहान मुलाचे हट्टही पूर्ण करता येत नाहीयेत. त्यात त्याची नोकरी जाते. अशा ओढग्रस्तीच्या परिस्थितीत त्याचा मित्र वाफगावकर त्याला घेऊन जातो एका स्वामींकडे… कुमारचं भविष्य जाणून घेण्यासाठी. कुमारलाही आपलं भविष्य जाणून घ्यायचं आहे. काय असेल कुमारचं भविष्य? मुळात देव, नशीब अशा गोष्टींवर विश्वास नसलेला नास्तिक कुमार, स्वामींनी सांगितलेल्या भविष्यावर कसा विश्वास ठेवतो ? त्याच्या भविष्यात नेमकं काय वाढून ठेवलंय? आणि स्वामींची भविष्यवाणी खरी ठरते का? या साऱ्या प्रश्नांची उकल करणारी, एक जबरदस्त सपेन्स थ्रिलर कादंबरी म्हणजे ‘समांतर’ सुहास शिरवळकर यांची ही गाजलेली कादंबरी आता ऑडियोबुक स्वरुपात ऐका, अनिरुद्ध दडके यांच्या आवाजात!

© 2022 Storyside IN (Audiobook): 9789354344022

Release date

Audiobook: May 1, 2022

Others also enjoyed ...

This is why you’ll love Storytel

  • Listen and read without limits

  • 800 000+ stories in 40 languages

  • Kids Mode (child-safe environment)

  • Cancel anytime

Unlimited stories, anytime

Unlimited

Listen and read as much as you want

9.99 € /month

  • 1 account

  • Unlimited Access

  • Offline Mode

  • Kids Mode

  • Cancel anytime

Try now