Listen and read

Step into an infinite world of stories

  • Read and listen as much as you want
  • Over 1 million titles
  • Exclusive titles + Storytel Originals
  • 7 days free trial, then €9.99/month
  • Easy to cancel anytime
Subscribe Now
Cover for Vratastha

Vratastha

277 Ratings

4.6

Duration
7H 19min
Language
Marathi
Format
Category

Fiction

आयुष्याची वाटचाल जशी आपण ठरवू तशीच होईल, असे अजिबात नाही. अचानक जीवनाचा सूर पूर्णपणे बदलतो. व्रतस्थ कादंबरीचा नायक हा पी.आर.ओ. आहे. छान नोकरी आणि हवा तसा पैसा येत असल्याने सगळे उत्तम सुरू असतानाच एक स्त्री त्याच्या आयुष्यात येते आणि त्याचे आयुष्य पूर्ण बदलते. लहान मुलं आवडणारा हा नायक स्वतःला मुल होण्यासाठी अक्षरश: धडपडतो. प्रसंगी कठोर असलेला तो लहान मुलांच्या बाबतीत संपूर्ण हळवा आणि भावनिक होतो. अनेक मोह समोर येत असतानासुद्धा; तो का ‘व्रतस्थ’ असतो? का तो सगळ्यात असूनसुद्धा सगळ्यांपासून दूर असतो? सिध्दहस्त लेखक सुहास शिरवळकर यांच्या अप्रतिम कलाशक्तीमधून अवतरलेली जबरदस्त कादंबरी 'व्रतस्थ' आता ऐका स्टोरीटेलवर संदीप खरे यांच्या आवाजात!

© 2023 Storyside IN (Audiobook): 9789356040854

Release date

Audiobook: 21 February 2023

Books similar to Vratastha

This is why you’ll love Storytel

  • Listen and read without limits

  • 800 000+ stories in 40 languages

  • Kids Mode (child-safe environment)

  • Cancel anytime

Unlimited stories, anytime

Unlimited

Listen and read as much as you want

9.99 € /month

  • 1 account

  • Unlimited Access

  • Offline Mode

  • Kids Mode

  • Cancel anytime

Try now