4.6
Self-help & Personal development
सूर्योपासना:संपूर्ण आरोग्याची नांदी' *सूर्यनमस्कारांची सोप्या भाषेत चिकित्सा करणारे लेखन* निखिल कुलकर्णी हे सूर्यनमस्कार अलायन्स या संस्थेतर्फे कॅलिफोर्नियाच्या बे एरियात गेली दोन-अडीच दशके सूर्यनमस्काराचा प्रचार-प्रसार करतात. लॉकडाऊनच्या काळात सूर्यनमस्कारांची योगिक-शारीरिक-वैद्यकीय चिकित्सा करणारे काही लेख निखिल कुलकर्णी यांनी सोशल मिडियावर लिहिले होते. त्या व आणखी काही नव्याने लिहिलेल्या लेखांचा संग्रह या पुस्तकात आहे. हे पुस्तक निखील कुलकर्णी आणि स्वाती यांनी ओघवत्या शैलीत द्वानिमुद्रित केलं आहे, जरूर ऐका
© 2022 Zankar (Audiobook): 9789393051882
Release date
Audiobook: June 5, 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 25 ratings
Informative
Motivating
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
English
International