Step into an infinite world of stories
4.3
1 of 2
Short stories
"त्या सांजवेळी" हा लघुकथांचा संचय आहे आणि या सर्व कथा आपल्या आवडत्या जुन्या हिंदी गाण्यांवर आधारित आहेत. या कथांमधली पात्रं जरी काल्पनिक असली तरी त्यांचे अनुभव, त्यांच्या कथा, त्यांच्या भावना, त्यांची नाती मात्र आपल्या जवळपास घडणाऱ्याच आहेत. - आपण स्वतः अनुभवलेल्या किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या बाबतीत घडलेल्या.
सांजवेळ, आपल्याला एकांतात असलो तरी एकटं वाटू न देणारी असते. आपल्या मनाशी आपल्याच आयुष्याबद्दल मनसोक्त गप्पा मारायला लावणारी. या वेळेची अजून एक गंमत आहे. एकटे नसू तेव्हा अनेकदा आपल्यापाशी “तो किंवा ती” असते. जरी मनं दोन असली तरी ती एकाच वाटेने प्रवास करतात. तीच ती वाट जी स्वप्नं आणि आठवणी यांच्या कथा सांगणारी. या कथासंग्रहाचे नाव "त्या सांजवेळी" म्हणूनच सुचले असावे कदाचित. "त्या सांजवेळी" च्या पहिल्या भागात "आपलं मन, एकांत आणि आयुष्या"च्या कथा आहेत तर दुसऱ्या भागामध्ये "तो आणि ती" च्या कथा आहेत.
त्रिमित्र क्रीएशनची मूळ संकल्पना मिलिंद जोग, हेमंत रानडे आणि श्रीश राशिनकर यांची आहे. कि बोर्ड - ओंकार दिवाण पार्श्वसंगीत रचना व बासरी वादन - तनय कामत माऊथ ऑर्गन - प्रशांत कुलकर्णी
© 2024 Zankar Audio Cassettes (Audiobook): 9789364380614
Release date
Audiobook: August 19, 2024
Listen and read without limits
800 000+ stories in 40 languages
Kids Mode (child-safe environment)
Cancel anytime
Listen and read as much as you want
1 account
Unlimited Access
Offline Mode
Kids Mode
Cancel anytime
English
International