मानवी जीवन आणि वर्तनाबद्दल सखोल चिंतन करणार्या"यशोवर्मन" या विलक्षण कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीने हजारो वाचकांना झपाटून टाकले. एका बेटावर विजनवासात आलेल्या सम्राट यशोवर्मनची शोकांतिका ही मराठीत निर्माण झालेली नवी मिथ्थक कथा आहे. यातील पात्रे आज आधुनिक जीवनातही आढळतात. नीतिमूल्ये, व्यक्तिगत आदर्श आणि अहंकारामधील संघर्ष सर्वत्र पाहण्यास मिळतो. यशोवर्मनमध्ये या मानवी वर्तनाचे सखोल दर्शन घडते. अरिस्टॉटलियन शोकांतिकेची सर्व वैशिष्ट्ये या कादंबरीत आहेत.
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353815332
Release date
Audiobook: December 29, 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 33 ratings
Thrilling
Mind-blowing
Thought-provoking
Download the app to join the conversation and add reviews.
English
International