राणी एलिझाबेथ च्या मस्तकावर राज मुकुट चढवला तो ब्रिटिश पार्लमेंट न. ती पाहिली स्त्री राणी होती. पण तिच्या आईचा म्हणजे (Queen Anne ) चा शिरच्छेद केला तो राजनेच..केवळ अडीच वर्षाच्या एलिझाबेथ ला तुरूंगात टाकली होती.....या राजेशाहीचा अस्त कसा झाला?क्षणो क्षणी आपण ग्रासून जातो .. उत्सुकता आपल्याला मनोरंजना पलीकडे घेऊन जाते. मग येतो कोलंबस, भारत शोधायला निघालेल्या कोलंबस नं प्रत्यक्षात अज्ञात अटलांटिक महासागर पार केला .....खरंच एक विलक्षण गोष्ट. युरोप आणि अमेरिकेचा शोध हे ऐतिहासिक थरार नाट्य आपल्या स्तिमित करत तर कधी त्यातल्या विसंगती बघून आपल्याला धक्का बसतो... त्यातूनच जन्माला आलं हे ऑडियो बुक .... अमेरिका अमेरिका.. भाग पहिला यूएस ए चा जन्म.© Mukta Manohar
© 2021 Zankar (Audiobook): 9789390793846
Release date
Audiobook: 20 July 2021
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 77 ratings
Informative
Mind-blowing
Boring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 8 of 77
varsha
26 Aug 2021
सुरुवात जोरात झाली . मध्य भागी ठीक इंटरेस्ट आला पण शेवटी गुंडाळले गेले असे वाटले.वाक्याची सुरुवात स ने असली की ते त नेच ऐकू येतेय उदा. तमुद्र , ततराशे साठ, इ . थँक्सगिविंग का आणि कधी सुरू झाला याचीही माहिती मिळायला हवी होती !आणि फक्त 4 च तासात संपले पुस्तक ! का मला अर्धेच ऐकू आले? कारण शेवटी समाप्त लेखक वाचकचे नाव असा काही समारोप नाही ऐकला
Ishwar
10 Aug 2021
Short and very informative for understand the base history of America
Amol
21 May 2022
Very Nice!
Sanjeev
26 Feb 2023
Nice book.
Kaluram
28 Dec 2021
खूप छान माहिती मिळाली आहे
Guruprasad
26 Mar 2024
Short History of USA
Ravi
16 Oct 2021
छान ऐतिहासिक माहिती सांगितली आहे.
Normie
31 May 2024
Now I know pre independent era of America. I think you should have provided Post independence Era in Brief too. Btw beautiful book 📚
English
India