खिलाफत चळवळ ही आकस्मिकरित्या सुरू झालेली एखादी पृथक ऐतिहासिक घटना नव्हती, हे लक्षात घेतले पाहिजे. ती इस्लामच्या मजहबी ग्रंथांवर आधारलेली असून तिला निश्चित ऐतिहासिक पार्श्वृभूमी होती. आपल्या स्वातंत्र्य चळवळीवर तिचा परिणाम होऊन त्याचे पर्यावसन देशाच्या फाळणीत झाले. खिलाफत चळवळ आजही प्रासंगिक असल्यामुळे तिची वस्तुनिष्ठ चर्चा करणे आवश्यक आहे.
© 2023 Storyside IN (كتاب صوتي): 9789356045774
تاريخ النشر
كتاب صوتي: 5 يونيو 2023
أكثر من 200000 عنوان
وضع الأطفال (بيئة آمنة للأطفال)
تنزيل الكتب للوصول إليها دون الاتصال بالإنترنت
الإلغاء في أي وقت