كتب واقعية
एका अतुलनीय, उत्तुंग ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा परिचय करून देणारे मीना देशपांडे यांनी लिहिलेले हे पुस्तक. भगवद्गीतेचे आपल्या संपूर्ण जीवनात आचरण करणारे व्यक्तीत्व म्हणजे स्वामी विवेकानंद. अशा या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाच्या जीवनाचा कौटुंबिक, आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक, विचारांचा परिचय याद्वारे घडतो. साध्या-सोप्या शब्दांमध्ये भगवद्गीतेतील काही श्लोकांचा तसेच ज्ञानेश्वरी, दासबोध यातील काही श्लोकांचा आधार घेत विवेकानंदांचे समग्र व्यक्तिमत्व या पुस्तकात मांडले आहे.
© 2023 Zankar (دفتر الصوت ): 9789389514667
تاريخ الإصدار
دفتر الصوت : 6 ديسمبر 2023

خطوة إلى عالم لا حدود له من القصص
لا توجد تعليقات بعد
قم بتنزيل التطبيق للانضمام إلى المحادثة وإضافة مراجعات.
عربي
الإمارات العربية المتحدة