سير وتراجم
In the company of the venerable Dr. Hedgewar, emerged the dedicated selfless worker, Jayprakash Narayan. Starting with the movement initiated by Dr. Hedgewar, Jayprakashji's adept hands and the subsequent rural development initiatives he began after turning eighty, depict the character of Nanaji Deshmukh, who, with a focus on the well-being of the entire nation, made significant contributions. Every activist engaged in work for the welfare of the nation finds inspiration in the life and work of Nanaji Deshmukh.Mr. Pralhad Kherdekar has beautifully described many poignant episodes from Nanaji's life in his straightforward and accessible style.
पू. डॉ. हेडगेवारांच्या सहवासात तयार झालेले निष्ठावान संघस्वयंसेवक, जयप्रकाश नारायण यांनी सुरु केलेल्या आंदोलनात जयप्रकाशजींचे उजवे हात आणि वयाच्या साठीनंतर सुरु केलेल्या ग्रामविकास कामांनी सर्व देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या नानाजी देशमुख यांचे हे चरित्र आहे. देशहिताची कामे करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने ते वाचलेच पाहिजे असे वाटते. श्री. प्रल्हाद खेर्डेकर यांनी आपल्या सहज सुलभ शैलीने नानाजींच्या आयुष्यातील अनेक चित्तवेधक पैलूंचे सुंदर वर्णन केले आहे.
© 2023 Bhartiya Vichar Sadhana (دفتر الصوت ): 9789395664998
تاريخ الإصدار
دفتر الصوت : 9 ديسمبر 2023

خطوة إلى عالم لا حدود له من القصص
لا توجد تعليقات بعد
قم بتنزيل التطبيق للانضمام إلى المحادثة وإضافة مراجعات.
عربي
الإمارات العربية المتحدة