HummusLaura Cappon
उपासना, साधना करताना अनेकांच्या मनात अनेकदा विविध शंका डोकावतात. असे प्रश्न अथवा शंका मग साधनेच्या मार्गात अडसर बनण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच, त्यांचे वेळेत निराकरण होणे गरजेचे असते. परमपूज्य सद्गुरुदास महाराजांनी अनेक साधकांच्या मनातील अशाच काही महत्त्वाच्या शंकांचे वेळोवेळी निरसन केले व त्यांचा साधनामार्ग सुंदर बनविला. शंका समाधान या विशेष भागामध्ये पू. महाराजांनी विविध विषयांचा केलेला उहापोह केवळ शंकांचे निरसन करत नाही तर नवी प्रेरणाही देऊन जातो.
Entra en un mundo infinito de historias
Español
España