HummusLaura Cappon
जगातील महान वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनांच्या आधारे आधुनिक विज्ञानाने मोठी प्रगती साधली. आपल्या ऋषिमुनींनी हजारो वर्षांपूर्वी ध्यानातून, उपासनेतून सूक्ष्मापासून विशालत्वाचे संशोधन कसे केले, याचा वेध घेता आपले अध्यात्म किती प्रगत आहे याची खात्री पटते. याविषयी परमपूज्य सद्गुरुदास महाराजांनी केलेली उलगड विज्ञान आणि अध्यात्म यांच्यातील संबंधांवर प्रकाशझोत टाकते. विज्ञानाचे कौतुक करतानाच अध्यात्मातील अथांगतेची महती विशद करणारे हे चिंतन प्रत्येकानेच ऐकावे, इतके महत्त्वाचे.
Astu tarinoiden maailmaan
Suomi
Suomi