" ""मी झर्रकन माझी मान वळवली आणि तिला लिविंग रुमच्या मध्यल्या दाराआड माझ्याकडे टक लावून असलेली पाहिले ती थोड्या वेळाने बाहेर आली. ती अजूनही रोहित पक्ष्यांच्या किमोनोमध्येच होती. तिने बर्फाच्या पाण्याचा ग्लास माझ्या हाती दिला. मी ग्लास माझ्या तोंडाला लावला आणि तिच्या नग्न देहाची कल्पना करू लागलो.""
हेन्री उत्तर समुद्रात एका तेल विहिरीवर नोकरी करतो. तो दरदिवशी सलग 12 तास, दररोज, 14 दिवस काम करतो. दोन आठवड्यांनंतर तो सुटीसाठी, त्याच्या मित्रांसोबत आणि अविवाहित सहकाऱ्यांसोबत वेळ घालवण्याकरता मुख्य भूभागावर येतो. तो त्याच्या रात्री स्त्रियांबरोबर, त्यांना सुख देण्यात घालवतो आणि स्वतःच्या भावनांना मुक्त संचार करू देतो. सकाळी, तो त्यांचा निरोप घेतो. त्याचा नियम सोपा आहे: दर रात्री नवी स्त्री. फक्त एकदाच तो अपवाद करतो. तिचे नाव आहे क्लारा.
स्विडिश फिल्म निर्माता एरिका लस्ट यांच्या सहयोगाने ही लघुकथा प्रकाशित केली आहे. जबरदस्त कथा आणि शृंगारिक कथांचा मेळ साधून, उत्कटता, सलगी, अभिलाषा आणि प्रेमाबाबत कथांद्वारे मानवी स्वभाव आणि वैविध्य रेखाटण्याचा त्यांचा हेतू आहे. कथांचा मेळ साधून, उत्कटता, सलगी, अभिलाषा आणि प्रेमाबाबत कथांद्वारे मानवी स्वभाव आणि वैविध्य रेखाटण्याचा त्यांचा हेतू आहे."
मारियान सोफिया विझ या शृंगारिक कथा लिहितात.
© 2019 Lust (Ebook): 9788726213294
Translators: Lust
Release date
Ebook: 30 September 2019

Step into an infinite world of stories
Overall rating based on 89 ratings
Boring
Romantic
Cozy
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 3 of 89
Aniruddha
19 Oct 2021
Erotic book
Madhukar
13 Feb 2022
Nice story.
Pri
3 Dec 2021
Ok
English
India