3.4
19 of 20
Personal Development
नेहमी चांगले वागा असं आपण लहानपणापासून ऐकतो. मात्र आजच्या जगात भलेपणानं वावरणं कितपत परवडतं असं प्रश्न आपल्यापैकी अनेकजणांना पडतो, कारण परिस्थितीही तशीच आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत चांगुलपणा टिकविता येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. समोरचा कसाही वागला तरी आपण चांगले वागल्याने त्याच्यात कधी ना कधी सुधारणा होते हे नक्की. त्यामुळे चांगुलपणाचा मार्ग निवडणे कधीही योग्यच!
Release date
Audiobook: 22 June 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 7 ratings
Inspiring
Motivating
Page-turner
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 1 of 7
Sunita
20 Apr 2022
Very inspiring
English
India