4.8
Religion & Spirituality
सातारा जिल्ह्यातील गोंदवले या छोट्या गावातले श्रीरामभक्त गोंदवलेकर महाराज यांच्या जीवनाबद्दल तसंच त्यांच्या गुरूपदेश आणि प्रवचनाबद्दल जाणून घेऊया 'दीपक भागवत' यांच्याकडून.
Release date
Audiobook: 2 February 2017
Tags
4.8
Religion & Spirituality
सातारा जिल्ह्यातील गोंदवले या छोट्या गावातले श्रीरामभक्त गोंदवलेकर महाराज यांच्या जीवनाबद्दल तसंच त्यांच्या गुरूपदेश आणि प्रवचनाबद्दल जाणून घेऊया 'दीपक भागवत' यांच्याकडून.
Release date
Audiobook: 2 February 2017
Tags
Step into an infinite world of stories
Overall rating based on 96 ratings
Inspiring
Motivating
Heartwarming
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 96
Shubhangi
3 Mar 2022
खूप सुंदर. गोंदवलेकर महाराजांचे चरित्र वारंवार ऐकावे असेच आहे.साधा सरळ मार्ग ईश्वर प्राप्ती करता सांगितला आहे. नाम जपाची ताकद अफाट आहे.गोंदवलेकर महाराजांना कोटी कोटी प्रणाम.दिपक भागवत सरांचा आवाज व वाचणं खूप सुंदर आहे. आपल्यामुळे हे दान आम्हाला लाभले त्याबद्दल आभार. अरविंद घोष, आंबेडकर, संत जनाबाई, ही पुस्तके ऐकवा.
Shreesha
7 Apr 2021
Amazing stories of Shree Gondhavlekar Maharaj !!
Akash
28 Oct 2023
खूप सुंदर आवाजात दीपक भागवत सर नी श्री महाराजाचे जीवन चारीत्र कथन केले असे वाटले साक्षात श्री महाराज तुमच्या रूपे आम्हाला जीवनाचा सार आणि नामाचे महत्त्व पटवून देत आहेत.....
Kirti
9 Nov 2021
K
Varsha
28 Aug 2023
Nice book nice narration.
Balasaheb
4 Aug 2021
Very nice
Mayur
17 Mar 2022
श्रीराम जय राम जय जय राम
Hitesh
13 Jan 2022
Mast jai shri ram😍😍😍😍🥰
Latika Mandar
26 Jan 2022
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram
Neelima
4 Dec 2022
ईश्वरा वरील श्रद्धा अजून दृढ झाली आहे...सर्वांनी जरूर ऐकावे...श्रीराम
English
India