Ramakant
11 May 2021
खूपच सुंदर, वास्तवात आणणारं आणि जाणीव करून देणारे पुस्तक..बदल हा निसर्गाचा नियम.. बरेचदा तो नकोसा वाटतो किंवा तो स्वीकार्य वाटत नसतो..अशावेळी परिस्थिती तुम्हाला बदलायला भाग पाडत असते. तोवर उशीर झालेला असतो..
4.6
Economy & Business
आयुष्यात कधी काय घडेल हे कधीच कोणाला माहित नसते. कधी कोणताच बदल झाला नसता तर आयुष्य किती सोपे झाले असते. पण असं कधीच होत नाही, बदल हे घडतच असतात. नोकरी आणि व्यवसायात असे अनेक बदल घडत असतात. पण बदलांशी किती लोक जुळवून घेतात ? खूपच कमी लोक आयुष्यात काहीतरी बदल घडावेत अशी अपेक्षा करतात. अचानकपणे घडणाऱ्या बदलांना कसे सामोरे जावे? याचा सोपा नकाशा म्हणजे "हू मूव्हड माय चीज ?"
Translators: Mohan Madgulkar
Release date
Audiobook: 23 February 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 1924 ratings
Motivating
Inspiring
Informative
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 1924
Ramakant
11 May 2021
खूपच सुंदर, वास्तवात आणणारं आणि जाणीव करून देणारे पुस्तक..बदल हा निसर्गाचा नियम.. बरेचदा तो नकोसा वाटतो किंवा तो स्वीकार्य वाटत नसतो..अशावेळी परिस्थिती तुम्हाला बदलायला भाग पाडत असते. तोवर उशीर झालेला असतो..
Raju P
25 Feb 2021
Great book
Tushar
19 Aug 2021
परिस्थितीच्या बदलानुसार स्वत:त बदल होणे आवश्यक असते . असे या लघुकथेतून लेखकाने मांडले आहे. एकदा नक्कीच ऐकायला हवे असे हे पुस्तक !!!
Yogesh
24 May 2021
Chhota packet bada dhamaka
सचिन अनंत
16 Aug 2021
वेळेच चीज झालं.. 😁👌👌👍
Sonali Sushil
25 Feb 2021
खूपच छान !
Abhinav
3 Mar 2021
I like it
Akash
13 Jun 2021
बदल हा नैसर्गक आहे त्यानुसार जो बदलतो तोच टिकतो हा Darwi चा सिद्धांत या पुस्तकात एका गोष्टीचा रूपाने उलगडून सांगितला आहे.बाकी अभिवाचन छान. एकदा तरी ऐकावे असे..
Pushkaraj
8 Aug 2021
Very nice and Inspiring story.
Vijay
27 Aug 2021
Inspiring
English
India