प्राचीन भारतीय इतिहासात अनेक जीनियस वैज्ञानिक होऊन गेले. आपल्या अलौकिक प्रतिभेच्या जोरावर त्यांनी अनेक शोध लावले. या प्राचीन भारतीय पंडितांमध्ये आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य अशी कितीतरी नावे घेता येतील. या सर्वांबद्दल माहिती ऐकायला आपल्याला नक्कीच आवडेल. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल आणि प्रेरणा मिळेल अशी ही चरित्रे आहेत.
Release date
Audiobook: 8 August 2020
प्राचीन भारतीय इतिहासात अनेक जीनियस वैज्ञानिक होऊन गेले. आपल्या अलौकिक प्रतिभेच्या जोरावर त्यांनी अनेक शोध लावले. या प्राचीन भारतीय पंडितांमध्ये आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य अशी कितीतरी नावे घेता येतील. या सर्वांबद्दल माहिती ऐकायला आपल्याला नक्कीच आवडेल. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल आणि प्रेरणा मिळेल अशी ही चरित्रे आहेत.
Release date
Audiobook: 8 August 2020
Step into an infinite world of stories
Overall rating based on 245 ratings
Informative
Inspiring
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 245
Amol
4 May 2021
Nice and informative book
विवेक
23 Jan 2022
छान माहिती भारतीय गणित आणि त्याच्या इतिहासाची.
Dipak
1 Sept 2023
Good information
Dilip
28 Apr 2022
Indians must listen to this audio book and be proud to be genius mathematicians borne in this country. Schools must include their findings in syllabus. Vandemataram.
Roshan
28 Dec 2021
Boring
Tushar
17 Jul 2022
Mast
Kaluram
15 Oct 2020
खूप छान माहिती मिळाली आहे
Ravindra
17 May 2021
प्राचीन भारतीय गणिती व त्यांचे अनमोल कार्य याची भारतीयांना नव्याने ओळख करून देण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.
Anant
27 Nov 2022
अच्युत गोडबोले व दीपा देशमुख यांनी अतिशय कष्ट घेऊन हे पुस्तक सिद्ध केले आहे हे जाणवते. केळुसकर यांनी वाचनही छानच केलेले आहे. अनेक भारतीय गणिती आणि शास्त्रज्ञ यांच्याविषयी खूप माहिती या पुस्तकातून मिळते. ते समजण्यासाठी खूपशा ज्ञानशाखांचा अभ्यास आवश्यक आहे त्या अभावी माझ्यासारख्याला ती नीट समजून येत नाही. पण खूप सोप्या भाषेत ती सांगायचा प्रयत्न लेखकांनी केला आहे. शून्य, दशमान पद्धती, अणूविषयीचा सिद्धांत, या सगळ्यांबाबत खूप नवीन माहिती मिळाली. ब्रह्मगुप्त, महावीराचार्य, भास्कराचार्य (दुसरा) यांचे कार्य नव्याने समजले, जे माहीतच नव्हते. अच्युत गोडबोले हे स्वतः RSSचे नसून व साने गुरुजींना मानणारे समाजवादी असूनही त्यांनी अत्यंत समतोलपणे भारतीय प्राचीन ज्ञानाबद्दल लिहिले आहे हे विशेष उल्लेखनीय व कौतुकास्पद आहे.
Sharvari
15 Aug 2022
Very informative
English
India