4.9
314 of 365
Religion & Spirituality
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... ‘ॐ तत् सत्’ या ब्रह्मवाचक शब्दांच्या सामर्थ्यामुळे ब्रह्मदेवाचं सृष्टीनिर्मितीचं अवघड कार्यही सहज साध्य झालं. त्याप्रमाणे सामान्य मनुष्यानं जर ‘ॐ तत् सत्’ हा मंत्र समजून घेऊन आपल्या प्रत्येक कृतीमध्ये उच्चारला तर कार्यसिद्धी निश्चित होईलच; तरीही तो पुनर्जन्माच्या कचाट्यात सापडणार नाही.
Release date
Audiobook: 10 November 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 30 ratings
Informative
Inspiring
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 1 of 30
Mahendra
10 Nov 2021
Chan
English
India