4.8
326 of 365
Religion & Spirituality
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... कर्माचे संकल्प मनामध्ये निर्माण होतात. त्या संकल्पांना वाचेमुळे वाट मिळते. ते संकल्प वाणी बोलून दाखवते आणि मग शरीराच्या माध्यमातून जीव कर्म करतो. परंतु त्या कर्माचं फल मिळणं न मिळणं हे सर्वस्वी दैवाधीन असतं. म्हणून कर्मच करू नये असं नाही. निसर्ग ज्याप्रमाणे बहरण्याची क्रिया करतो त्याप्रमाणे मनुष्याचं कर्मही विनासायास, विनाहेतू झालं पाहिजे. बुद्धीच्या अज्ञानरूपी प्रवाहाला ज्ञानरूपी प्रवाहाकडे नेण्यासाठीच सत्श्रवण आणि स्वाध्यायादी कर्मं केली पाहिजेत.
Release date
Audiobook: 22 November 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 31 ratings
Motivating
Informative
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 1 of 31
Mahendra
22 Nov 2021
छान
English
India