4.7
348 of 365
Religion & Spirituality
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... जाग यायला लागल्यावर झोप नाहीशी व्हायला लागते. त्याप्रमाणे ज्ञानाचा उदय व्हायला लागल्यावर अज्ञान नाहीसं होत जातं. मनाला प्रसन्नता लाभते. कमतरतेचा भाव नामशेष होतो. पूर्ण ज्ञान झालं म्हणजे अज्ञान पूर्णपणानं नाहीसं होतं. मग असा साधक परमभक्त होतो.
Release date
Audiobook: 14 December 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 28 ratings
Inspiring
Informative
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 1 of 28
Mahendra
14 Dec 2021
छान
English
India