Hemant
26 Mar 2021
Sweet memories recall again
3.9
Short stories
पुण्यात आय टी मध्ये काम करणाऱ्या आणि हिंजवडीच्या कूल कल्चर मध्ये रमलेल्या शेखरला, केवळ वडीलांचा मान राखण्यासाठी बुलढाण्याची मुलगी पाहायला जायला लागते. मग काय काय घडतं या त्याच्या पहील्यावाहिल्या कांदेपोहे कार्यक्रमात? घरून निघतानाच नकार द्यायचा निश्चय करून निघालेला शेखर ही बुलढाणा ब्राईड बघून काय करतो? तो त्याच्या निर्णयावर ठाम राहू शकतो का खरंच त्याला कांदेपोहे रुचकर लागतात...शेखर, त्याचे आईबाबा आणि ही गाव की छोरी, तिच्या घरचे ह्यांच्यात काय काय गंमतीजमती होतात... ह्याची सॉलिड रंजक कहाणी म्हणजे कांदेपोहे... एकदा नक्की चाखावे असे, पुन्हा पुन्हा आवडीनं मागून खावे असे कांदेपोहे...!
Release date
Audiobook: 26 March 2021
Ebook: 26 March 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 1576 ratings
Heartwarming
Cozy
Romantic
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 1576
Hemant
26 Mar 2021
Sweet memories recall again
Arvind
26 Mar 2021
Good
Sandesh
26 Mar 2021
खूपच छान!! अतिशय सुंदर मराठी सहज लिखाण
Rohini Sudhakar
15 Oct 2021
Good
Surekha
11 May 2021
असे वाटत होते की एखाद्या कादंबरीचा एखादा भाग वाचत आहे ....पुढे आणखी बरेच काही आहे .....पण तेवढयात पुस्तक संपते
Atul
12 May 2023
थोड मुली बद्दल अजून काही add केलं अस्त तर अजून छान झालं अस्त.
VAIBHAVI
16 Feb 2022
Mast
Chandrashekhar
12 Jun 2021
Very interesting
Shankar
6 May 2021
कांदे पोहे या पुस्तकात लेखकाने विषय छान मांडलेला आहे .मुलीच्या रूपाने एक आदर्श दृष्टिकोन कसा असावा हे निखळ व्यक्तिमत्वातून दिसते खूप सुंदर पुस्तक आहे
Girish
8 Aug 2022
छोटी.. सुटसुटीत
English
India