4.8
362 of 365
Religion & Spirituality
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... मोठ्या निष्ठेनं, श्रद्धायुक्त अंतःकरणानं आणि मत्सररहित होऊन गीता श्रवण केली तर माणूस सर्व पापांमधून मुक्त होतो. त्याला स्वर्गादी शुभ लोक प्राप्त होतात. समाजात आणि कुटुंबात आणि व्यक्तिगत जीवनात सर्वार्थानं उत्कर्ष साधून सुख-शांती आणि मांगल्य निर्माण करण्याचं सामर्थ्य भगवद्गीतेमध्ये आहे
Release date
Audiobook: 28 December 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 26 ratings
Informative
Inspiring
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 1 of 26
Mahendra
30 Dec 2021
छान
English
India