Hasare Dukkha

933 Ratings

4.7

Duration
22H 42min
Language
Marathi
Format
Category

Biographies

Hasare Dukkha

933 Ratings

4.7

Duration
22H 42min
Language
Marathi
Format
Category

Biographies

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Hasare Dukkha
Cover for Hasare Dukkha

Ratings and reviews

Reviews at a glance

4.7

Overall rating based on 933 ratings

Others describes this book as

  • Heartwarming

  • Inspiring

  • Motivating

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 933

  • Mukesh

    19 Oct 2020

    Inspiring
    Motivating
    Funny
    Heartwarming

    काही प्रसंग अगदी डोळ्यासमोर देखावा उभा राहील इतके ताकदीने लिहले आहेत. चार्ली चॅप्लिन च्या आयुष्यातली करुणा आणि त्याची कला याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर हे पुस्तक नक्की वाचलं पाहिजे. मृणाल कुलकर्णी यांनी खूप सुंदर वाचन केले आहे. त्यांचा आवाज आणि त्यातले चढउतार यावर खूप छान ताबा आहे.

  • Sumed

    14 Aug 2020

    Heartwarming

    सुंदर, अप्रतिम.. चार्लीच्या बरोबर जगण्याचा अनुभव आला..त्याचे बालपण, तरुणपण, त्याचा संघर्ष, त्याचे अमाप यश, त्याचे दुःख, त्याचा मित्र परिवार, नातेवाईक, त्याच्या चित्रपट निर्मितीच्या सुरेल कथा अगदी जवळून अनुभवता आल्या, नकळत आपण त्या काळाशी एकरूप होऊन जातो. आणि हा अनुभव वाचकांना, श्रोत्यांना देणे ह्यातच लेखकाचे व निवेदकाचे यश आहे. मृणाल ताईंचे वाचन अप्रतिम होते. अगदी "गुंतता हृदय हे".

  • Roshani

    6 Aug 2020

    Heartwarming

    वाचन फार सुंदर. हे पुस्तक खुप सुंदर आहे. जगण positive झाल. Thanks dear Charlie sir for sharing your life story. 😘😘😘😘😘very nice

  • Anagha

    26 Jul 2020

    अप्रतिम लेखन आणि वाचन !

  • Vivek

    12 Jan 2021

    Inspiring
    Motivating
    Heartwarming
    Mind-blowing

    लिखाण उत्तम आहे. आणि ते मृणाल कुलकर्णी यांच्या आवाजात ऐकायला मिळणे सर्वोत्तम आहे. अक्षरश्याहा त्यांच्या आवाजावर प्रेम झालं राव.

  • Sanjeev

    30 Nov 2020

    Inspiring
    Heartwarming
    Mind-blowing

    सुख दु:खाने भरलेले येवढे समृद्ध जीवन जणुकाही एखादी कादंबरी वाटावी, असे हे चरित्र केवळ विलक्षणच. इंग्लंड अमेरिका आपल्याला येवढे समृद्ध देश वाटतात पण तेथेही येवढे भयानक दारिद्र होते बघुन आश्र्चर्य वाटते, किंबहुना म्हणूनच ब्रिटिश लोक (त्या काळच्या समृद्ध) भारतावर आक्रमण करायला आले असावेत व आपल्याला दरिद्रि करुन स्वत: समृद्ध झाले असावेत.केवळ तीन तासाच्या सिनेमाचे एडिटिंग करण्या साठी पाचशे फिल्मरिळे गुप्तपणे हाॅटेलवर नेउन कटिंग करित बसणे म्हणजे चार्ली चाप्लिनच्याच विनोदी सिनेमात शोभावा असा प्रसंग या पठ्ठ्याने प्रत्यक्षात घडविला, वाचुन खूप माजा वाटली. (हे काम सध्याच्या काळात केवळ एका छोट्याशा लॅपटाॅप वर होते) फिल्मलेस फोटोग्राफी (डिजिटल) हा फार मोठा क्रांतिकारी शोध आहे व या अद्भुत क्रांतीचे आपण सर्व साक्षिदार आहोत असे माझे मत आहे.संजीव पाठक

  • Santosh

    2 Aug 2020

    Inspiring
    Motivating
    Thought-provoking
    Thrilling

    Extraordinary character and most heart touching real life story. Apt reading and classic book selection.

  • smita

    28 Oct 2021

    Heartwarming

    चार्ली चॅप्लिन किती विलक्षण व्यक्तिमत्व.. जितके पराकोटीचे दुःख तितकेच पराकोटीचे यश,मान सन्मान.. म्हणूनच हसरे दुःख मनाला स्पर्शून जाणारे पुस्तक आहे..त्यात भा.द.खेर यांनी त्या काळचे वर्णन.. चार्ली यांच्या आयुष्यात असणाऱ्या व्यक्तीचे केलेले स्वभाव वर्णन अप्रतिम.... आणि त्यात दुग्ध शर्करा योग म्हणजे माझ्या आवडत्या अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या मधाळ आवाजात चार्ली यांचा जीवनपट प्रत्यक्ष जवळून पाहिल्या सारखा वाटला.प्रत्येक पात्र केवळ आवाजातून जिवंत केले मृणालजी यांनी...असे वाटले चार्ली, हॅना, सिडनी ऊना सगळे मृणाल जी बोलतात तसेच बोलत असतील...पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटेल इतके सुंदर पुस्तक. Special thank to Mrunal Ji🙏

  • Harshal

    11 Jan 2021

    Inspiring
    Informative
    Page-turner
    Romantic
    Sad

    The Great .

  • S

    21 Oct 2020

    Page-turner
    Thought-provoking
    Heartwarming
    Romantic
    Mind-blowing

    उत्तम ,चॅप्लिन एक महा नायक👌