फास्टर फेणे हा मराठीतला सगळ्या मुलांचा लाडका हिरो. नेहमी कुठल्या ना कुठल्या गोष्टीत तो अडकतो . किंवा त्याच्या निरीक्षणशक्तीमुळे काही गोष्टी त्याला खटकतात आणि मग सुरु होतो एक शोध ! सत्यापर्यंत पोहोचल्याशिवाय आपला लाडका फाफे त्याचा शोध थांबवत नाही. मग किती का अडथळे येउदेत . ह्या धाडसी कथेचं वाचन केलंय पिक्चरमध्ये फास्टर फेणेची उत्तम भूमिका करणाऱ्या - अमेय वाघ याने ! फास्टर फेणेच्या या साहसकथा तुम्ही नक्की एन्जॉय कराल !
Release date
Audiobook: 21 May 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 128 ratings
Mind-blowing
Heartwarming
Thrilling
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 128
Omkar
22 May 2021
as always.. Fafe is best with Ameya’s voice!!! Beautiful narration and beautiful story!!!
Sneha
14 Jun 2021
Thrilyan
MILIND
18 Jun 2021
ग्रेट
Sukhi
2 Jun 2021
Good book, but not for kids (<६)
Rudra
2 Feb 2022
Best story every
Suraj
16 Jul 2021
Nice one
Dhyan
3 Jul 2021
Please post all faster fene books...its our childhood....Ameya Wagh Story Reading is SUPERB...
Anushka
11 Aug 2022
Best story collection Everyone should listen
Rajeshwari
13 Jul 2021
मस्त.. फास्टर फेणेचे प्रताप ऐकताना मजा आली😊
Yogesh
23 Aug 2021
खुप लहानपणी वाचलेली गोष्ट होती . एकदम मजा आली . अमेयने फाफे सुंदर जीवंत केला आहे . भारां नी युद्धाचा भीषण पणा आणी साहस दोन्ही उत्तमपणे काबीज केले आहे .
English
India