फास्टर फेणे हा मराठीतला सगळ्या मुलांचा लाडका हिरो. नेहमी कुठल्या ना कुठल्या गोष्टीत तो अडकतो . किंवा त्याच्या निरीक्षणशक्तीमुळे काही गोष्टी त्याला खटकतात आणि मग सुरु होतो एक शोध ! सत्यापर्यंत पोहोचल्याशिवाय आपला लाडका फाफे त्याचा शोध थांबवत नाही. मग किती का अडथळे येउदेत . ह्या धाडसी कथेचं वाचन केलंय पिक्चरमध्ये फास्टर फेणेची उत्तम भूमिका करणाऱ्या - अमेय वाघ याने !
भा. रा. भागवत यांच्या लेखणीतून साकारलेल्या फास्टर फेणे या साहस वीराची आणखी साहस कथा !
Release date
Audiobook: 7 May 2021

Overall rating based on 250 ratings
Funny
Heartwarming
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 250
mandar
7 May 2021
माझ्याकडे पुरा संच आहे सर्व पुस्तके आहेत .अमेय चा आवाज एकच नंबर.सर्व पुस्तके लवकरात लवकर अपलोड करा.याचीच वाट पाहत होतो.धन्यवाद स्टोरीटेल
Satish Gotmare
12 May 2021
Just awesome... Amey wagh voice added extra fun to story...Thank you so much for adding faster fene book on storytel...Waiting for more story of Faster fene...!!!!
Akshata
7 May 2021
I really liked it. When we hear about Faster Fenny, we imagine Amol wagh and it so good to hear the book in his voice😁😁
Ashwini
22 May 2021
Boring
Pooja
10 May 2021
Amazing narration
Mahesh
10 Oct 2021
Good
Ujwala
10 Aug 2022
Mast storyMy Favourite actor Amey Wagh
Sandip
14 Mar 2023
Ok. Good for children.
maannnuuuu
15 Jul 2021
काय कंटाळवाणी स्टोरी आहेकाहीच नाही हे यात 🤦
Suraj
14 Jul 2021
Nice one
Step into an infinite world of stories
English
India