4.2
1 of 3
Fantasy & SciFi
विद्यामठाने साकोलीच्या नियमभंगाची सजा दिली होती.तशाच क्रूर पद्धतीने. वांछू भिदार जमातीचा एकमेव आणि शेवटचा विद्याधर साकोली ठार झाला होता.. “चेटके...ती मस्तके आणि दिव्य...” केशी जमातीचा दूर देशीच्या चेटक्यांशी कसा संबंध आला? त्या मस्तकांचा वापर ते कोणत्या दिव्यासाठी करणार आहेत? आणि मस्तकांसाठी वांछू जमातच का ? हा सूड कशासाठी ? कसले वैर ? मातेलीने घेतला का या संहाराचा सूड ? ऐका !संजय सोनवणी लिखित - परी तेलंग यांच्या आवाजात , "मातेलीचा सूड" स्टोरीटेलवर.
Release date
Audiobook: 9 July 2022
Ebook: 9 July 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 67 ratings
Mind-blowing
Thrilling
Unpredictable
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 4 of 67
Ankita
4 Aug 2022
Nice
Yogesh
10 Aug 2022
सोनवणी सरांच्या या कथेचा गाभा हा खूप मोठ्या कादंबरीची मालिका होण्याचे सामर्थ्य राखत होता, पण दुर्दैव असे की त्यांच्या बहुतेक कथांप्रमाने याही कथेचा खलनायक शेवटी जाऊन फुसका बार ठरला....अन् माझा पुन्हा एकदा भ्रमनिरास झाला.....!१०/०८/२०२२
स्वप्निल
15 Aug 2022
Okey
Balkrishnaa
15 Apr 2024
Not to the mark
English
India