महाभारत युद्ध सत्तास्पर्धंमुळे घडले नाही पांचालीमुळे तर नाहीच नाही ते घडले द्रोणामुळे... द्रुपदाने केलेल्या त्याच्या अपमानामुळे सुडसंतप्त द्रोण कौरव - पांडवांचा गुरु बनत त्यांचे सहाय्य घेत जर द्रुपदावर घाला घातला नसता तर द्रुपदाने यज्ञातून धुष्टद्युम्न आणि द्रौपदीची निर्मिती केली नसती... पुढचे सूडनाट्य सुरूच झाले नसते आणि त्या सूडनाट्याचा शेवट न्याय्य बाजूलाच बदनाम करण्यात झाला नसता... अश्वत्थाम्याला चिरकाळ ती भळभळती जखम भाळावर वागवावी लागली नसती !
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353811518
Release date
Audiobook: 30 July 2019

Step into an infinite world of stories
Overall rating based on 647 ratings
Informative
Mind-blowing
Thought-provoking
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 647
Amruta
29 Dec 2020
ठीक ठाकलिखाण चांगले आहे पण वरवर वाटते. तुलना करायची झाल्यास मृत्युंजय आणि युगंधर सखोल लिहिले गेलेले आहे. दुर्योधनाची भूमिका चांगली आणि कर्णाची भूमिका वाईट दाखवली आहे, ते पटले नाही.
Madhura
2 Mar 2020
Nice book... Mahabharat from the view of dronacharya and ashwathama.... Nice description of relation between father and son... Voice is also clear.
Prajakta
16 Nov 2021
इतिहास एकांगी का लिहितात.. धर्माच्या व्याख्या व्यक्तिपरत्वे का बदलतात.. द्रोण, भीष्म, द्रुपद, विदुर कळले दुर्योधना विषयी चा वेगळा दृष्टिकोन जाणवला पण कर्ण पूर्णच झाकोळल्या सारखा वाटला.
Ganesh
1 Nov 2021
Read Mahabharath, not opinion of writer.I listen to know about Ashwathama ,but writer intended to short story of great epic .it looses its greatness.
Suhasini
1 Dec 2021
Karn bhadhal bolney mhaje confused.
G
6 Oct 2022
Karna asa navta ani tyane laksha gruhaa che sagital nvte writer kahihi sagtat
Prashant
31 Mar 2023
The writer should study before writing a book
Kamlesh Subhash
30 Jul 2021
मृत्युंजय कर्ण
डॉ.स्वप्ना
28 Jun 2023
अश्वत्थाम्याची अंतस्थ व्यथा यात पूर्ण क्षमतेने चित्रित केली गेली आहे.
Abhijit
10 Oct 2023
Good
English
India