4.6
19 of 20
Biographies
अवघे सात मराठे पंधरा हजार सैनिकांवर चाल करून जाणे काही सोपे नव्हते. शिवरायांच्या शिरपेचातील तुरा असलेले प्रतापराव सरनोबत शिवरायांच्या शब्दाखातर बहलोल खानावर चाल करून गेले आणि प्राणाची परवा न करता प्राणपणाने लढले. कुठून आलं होतं हे साहस ... आणि हि स्वामी निष्ठा... ऐका - "प्रतापराव गुजर" बाबासाहेब पुरंदरे यांच्या आवाजात.
Release date
Audiobook: 14 July 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 285 ratings
Motivating
Inspiring
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 285
Sukhi
29 Jul 2021
I will include this in my list to listen again.....अप्रतिम
Pritam
16 Aug 2021
Great
Prathmesh
15 Nov 2021
बाबासाहेब! आज महाराष्ट्राने इतिहास सांगणारा शिवपुत्र गमावला. हे सुरेख इतिहास दर्शन मी बाबासाहेब पुरंदरेच्या मृत्युच्या दिवशी ऐकतोय ह्याचा विलाप करावा, की समाधान मानावं तेच कळत नाही. पण त्यांनी पटवलेला हा शिवसूर्यजाळ कधी मालवणार नाही. ही ज्योत कायम तेवत ठेवण्याची एक मराठी युवक म्हणून मी-तुम्ही सर्वांनी शपथ घेतली पाहिजे हे मात्र नक्की. हरहर महादेव🙏🚩
Vishwajeet
1 Nov 2021
always inspiration
Arvind
31 Jul 2021
Very nice
SOURABH
26 Jul 2021
🙏🏻
Mandar
2 Nov 2021
It gives me goosebumps
Vijendra Pawar
6 Aug 2021
Very nice
Advay
7 Nov 2022
SACRIFICE
Kaluram
28 Dec 2021
Information was inspirative
English
India