Angel One (formerly known as Angel Broking)Angel One (formerly Known as Angel Broking)
वीज वितरणात सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो ट्रान्सफॉर्मरचा. अशा ट्रान्सफॉर्मर बाजारपेठेत दिग्विजय इंडस्ट्रीज (छत्रपती संभाजीनगर)ने आज मोठी विश्वासार्हता कमविली आहे. आपल्या आईवडिलांनी उभारलेल्या या उद्योगात आल्यानंतर, आशुतोष श्रीराम शिंदे यांनी नावीन्याची कास धरत आपल्या उद्योगाला भविष्यवेधी दिशा दाखवली...आणि मग त्यांचा प्रवास `लोकल ते ग्लोबल` असा सुरु झाला. त्यांनी हे कसे साधले?
Step into an infinite world of stories
English
India