Angel One (formerly known as Angel Broking)Angel One (formerly Known as Angel Broking)
`मिसेस परफेक्शनिस्ट ` असं वर्णन करता येईल अशा उद्योजक म्हणजे कश्मिरा संजय जाधव. अभ्यास असो, क्रीडाकौशल्ये असोत, घरातील उद्योगाची परंपरा पुढे चालविणे असो, की उद्योगातील नवनिर्मितीमध्ये आपले योगदान असो, प्रत्येक आघाडीवर कश्मिरा अचूकपणाचा आग्रह धरतात. जे काही करायचे असेल त्याची बेसिक्स स्पष्ट असावीत आणि एण्ड रिझल्ट देखील सुनिश्चित असावा, हा त्यांचा आग्रह. जुन्या-नव्या पिढीचा संगम घडवून आणण्यात, आपल्या उद्योगाला अल्पावधीतच नवी दिशा देण्यात, त्यांना यश आले आहे.
Step into an infinite world of stories
English
India