The Punekar PodcastIdeabrew Studios
कधीही मी माझा पगार म्हणून गरजेपेक्षा जास्त रक्कम उचलली नाही. झालेला नफा कंपनीतच, नव्या `सीएनसी` आणि `कॅम`मध्ये गुंतवत गेलो. परिणामी कंपनी अद्ययावत होत गेली. मी कधी बाहेर गुंतवणूक केली नाही. स्टॉक मार्केटचा छंद धरला नाही की जमिनींमध्ये पैसा गुंतवला नाही, असे कौस्तुभ फडतरे सांगतात. आईवडिलांनी दिलेले संस्कार आणि घालून दिलेले आर्थिक शिस्तीचे धडे काटेकोरपणे गिरवत आपल्या उद्योगाला नव्या उंचीवर नेणारा हा तरुण उद्योजक आर्थिक शिस्त आणि आधुनिक तंत्र यांचा मिलाफ कसा साधतो, हे ऐकणं म्हणजे आपणही समृद्ध होणं.
Step into an infinite world of stories
English
India