Role Play S01E01
Role Play S01E02
Role Play S01E03
Role Play S01E01
Role Play S01E02
Role Play S01E03

Role Play - The book series

Series
6
Total Duration
3H 30min
Category
Crime
Language
Marathi
Format

गिरिजा आणि तिचे बॉस अशोक यांना BDSM ची आवड आहे. एकमेकांना बांधून घालणं, मारणं, चावणं – वगैरे. अशाच एका प्रसंगी अशोकचा मृत्यू होतो आणि गिरिजाला अटक होते. काही मजबुरीमुळे बॉसबरोबर सेक्स करणार्‍या मध्यमवर्गीय, लेकुरवाळया गिरिजाचं आयुष्य या धक्क्याने पूर्णच बदलून जातं. तिची सुटका होईल का? मुळात हा अपघात आहे की खून? खरा गुन्हेगार कोण? गिरिजा? मिहिर? रेवा? निखिल? की अजून कुणी? इन्स्पेक्टर जाधव मॅडम खर्‍या गुन्हेगारापर्यंत कशा पोचतील?

विशेष सूचना: या गोष्टीला दोन वेगवेगळे शेवट आहेत. तुम्हाला कुठला आवडला? पर्याय १ की २? आम्हाला review मध्ये पर्याय नंबर जरूर सांगा!

अजून एक विशेष सूचना: कृपया सुरुवात चुकवू नये आणि (दोन्ही) शेवट कोणाला सांगू नये(त)!

Role Play books in order

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Role Play S01E01