Role Play S01E01 Bhushan Korgaonkar
वायग्राचा ओवरडोस झाल्याने अशोकचा मृत्यू झाला हे सिद्ध होतं. मग या गोळ्या त्याला कुणी दिल्या? मृत्युच्या काही तास आधी भेटलेल्या मिहिर दोषीने? गिरिजाने? निखिल महाजनने? रेवाने? की अजून कोणी?
Release date
Audiobook: 5 October 2020
Ebook: 5 October 2020