Role Play S01E01 Bhushan Korgaonkar
अकारण अटक झालेल्या गिरिजाला पोलिस कोठडीत टाकण्यात आलंय. तिथल्या भुरट्या गुन्हेगार स्त्रिया तिला कसं वागवतील? इन्स्पेक्टर जाधव मॅडमना तिचा इतका संशय का येतोय? तिची जामीनावर सुटका होईल का? आणि किती दिवसांनी?
Release date
Audiobook: 5 October 2020
Ebook: 5 October 2020